ग्रामपंचायत वरूडे येथे खेळी-मेळीच्या वातावरणांमध्ये वरूडे गांवचे सरपंच श्री. मारूतीशेठ बाळासाहेब थिटे यांच्या अध्यक्षतेखाली सौ.आशा गणेश तांबे उपसरपंच यांचा राजीनामा आल्यानंतर त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर श्री.नकुल नंदकुमार चौधरी यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.त्यावेळी श्री.मारुती बाळू थिटे सरपंच,श्री.रुपेश बाळासाहेब तांबे सदस्य,श्री.नकुल नंदकुमार चौधरी,श्री.जावेद इमाम इनामदार सदस्य, सौ.सुनिता संभाजी पडवळ सदस्या,श्री.बाळासाहेब रामभाऊ तांबे सदस्य,सौ.ललिता नवनाथ चौधरी सदस्या, सौ.मीराबाई अनिल कांबळे सदस्या,सौ.आशा गणेश तांबे सदस्या,सौ.पूनम विलास भुजबळ सदस्या,श्री.प्रकाश वाघोले पोलिस पाटील,सौ.विद्या सुहास चौधरी ग्रा.पं.कर्मचारी,श्री.सुनील मोहन गायकवाड ग्रा.पं.कर्मचारी, श्री.संतोष तांबे ग्रामस्थ उपस्थित होते.
