गाढवनाका येथे बेस्ट बस चा अपघात झाला,बेस्ट चालकाचा मृत्यु झाल्याचे समजते.त्यामुळे १ तासा पासून सर्व वाहतूक बंद आहे.रिक्षा - बाईक आणि छोटी वाहने कोकण नगर वरुन वळवण्यात आली आहेत.