बातमीपत्र

खेड,पुणे पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक व्यवस्थित पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी तत्पर असणारे खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव साहेब व डी.वाय.एस.पी.लंबोते साहेब व पुणे जिल्ह्याचे एस.पी.देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार चोख पोलीस बंदोबस्त ठेवुन खेड पंचायत समिती सभापतीची निवडणूक पार पडली.त्यावेळी आपले प्रतिनिधी काळुराम घोडके यांनी घेतलेली खास मुलाखत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा