महाराष्ट्राचे अराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई मातेच्या नवरात्रा उत्सवाच्या निमित्ताने कनेरसर येथे शासकीय नियमा नुसार कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी सर्व नागरिकांनी नियम अटी पाळून देवीचे दर्शन घ्यावे. घटस्थापना निमित्ताने रणरागिनी खडके मॅडम यांनी दिलेली खास मुलाखत त्यावेळी कुलस्वामिनी यमाई अध्यक्ष कायदेतज्ज्ञ पंतगे साहेब,पो.निरीक्षक सतिशकुमार गुरव साहेब व कनेरसर गांवचे सरपंच केदारी मॅडम व पार्थ खडके व झुंबरलाल खडके व ग्रामस्थ पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
