बातमीपत्र

कनेरसर गावच्या ग्रामस्थांनी महिलांचा केला सन्मान सरपंच,उपसरपंच पदाचा दिला मान विकासाच्या मार्गावर संस्कृतीचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय आणि याच खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई कनेरसर गावच्या. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.कल्पनाताई चांगदेव झोडगे यांची बिनविरोध निवड तर विविध विकास सोसायटीच्या संचालक पदी ज्ञानेश्वर किसन मसुडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यावेळी कनेरसर गावचे माजी पोलीस पाटील मोहन शेठ दौंडकर,मा. सरपंच सुधीर गोपीनाथ माशेरे,माजी सरपंच हनुमंत रामराव ,दौंडकर,माजी उपसरपंच मच्छिंद्र नामदेव वाघ,श्री बाळासाहेब गायकवाड,विष्णू जन्याब दौंडकर,बबन भागुजी दौंडकर,मोहन रंगनाथ दौंडकर,संपत यशवंत लोखंडे,माजी सरपंच महादू ताम्हाणे,काळूराम लोखंडे,रामचंद्र दौंडकर,नंदकुमार महादेव कानडे,प्रतीक संजय दौंडकर,बाळासाहेब जन्याब दौंडकर,रंजना शिवाजी शिंदे,कमल रामदास दौंडकर,अश्विनी भानुदास झोडगे,दिपाली दादा भाऊ गोसावी व इतर सर्व कनेसर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा