चारित्र्याच्या बळावर संकटांच्या भिंती उध्वस्त करून दुःखाची वादळे परतून लावणारे व स्वतःबरोबर इतरांचे जीवन नंदनवन करणारे कार्यक्षम आदर्श स्फूर्तिस्थान जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक माननीय श्री .बाबाजी शेठ काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यावेळी प्रकाश जी वाडेकर,भगवान शेठ पोखरकर,ज्योतीताई अरगडे व खेड तालुक्यातील तमाम शिवसैनिक माता पिता बंधू आणि भगिनी वाढदिवसानिमित्त निमित्ताने उपस्थित होत्या.
