बातमीपत्र

वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत संकल्प महिला बचत गटाच्या मार्फत डाळ मिलचे उद्घाटन माननीय गट विकास अधिकारी जोशी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न. प्रत्येक गावातील व वाड्या-वस्त्या वरील महिलांनी बचत गट मार्फत लघु व्यवसाय करण्यासाठी योग्य ती मदतमिळणार आहे महिलांनी सुद्धा सक्षम होणे ही काळाची गरज आहे. असे परखड मत खेड तालुक्याचे गट विकास अधिकारी जोशी साहेब यांनी व्यक्त केले त्यावेळी रोहिणीताई राक्षे,आशाताई तांबे,संगीता ताई भागवत,ससाने मॅडम,लतिका भालेराव,शारदा कानपिळे,वाफगावचे आदर्श सरपंच उमेश रामाने त्याचप्रमाणे ग्राम विस्तार अधिकारी भूमकर साहेब व अनेक महिला भगिनी. युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होत्या.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा