बातमीपत्र

पूर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी गेले दोन वर्ष करोनाच्या पार्श्वभूमीवर हरिनाम सप्ताह बंद होता. परंतु शासनाच्या नियमावली नुसार प्रत्येक ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहेत पूर येथे तरुण नवनिर्वाचित व ग्रामस्थ यांच्या संकल्पनेने आदिमाया शक्ती लक्ष्मी माता यांच्या उत्सवानिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी सर्व संप्रदाय भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात अशी माहिती पूरगावचे माजी आदर्श सरपंच संदीप शेठ गावडे यांनी माहिती दिली.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा