हजारो वर्षांच्या विषमतावादी इतिहास गाडून माणसाला माणूस म्हणून जगणं शिकवणारे विश्वरत्न,विश्वभुषण, कायदेपंडित दलितांचे कैवारी महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंतीवरुडे येथे संपन्न त्यावेळी वरूडेगावचे लोकनियुक्त सरपंच मारुती शेठ थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवण्यात आले.त्यावेळी प्रमुख उपस्थिती शिवव्याख्याते गारगोटे सर,भिमराज मंडले,पोपटराव तांबे,बाळासाहेब तांबे,बाबासाहेब हजारे,ठकसेन कांबळे व बौद्धजन तरुण सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष गौतम घोडके,लक्ष्मण शेठ चौधरी,अविनाश चौधरी,पोलीस पाटील प्रकाश वाघोले,खेड पोलिस स्टेशनचे एपीआय रानगट साहेब,साबळे साहेब,शेळके साहेब,भोईर साहेब त्याच प्रमाणे सर्व वरुडे गावचे ग्रामस्थ,उपासिका,उपासक उपस्थित होते.
