बातमीपत्र

75 वा स्वतंत्र अमृत महोत्सव क्षणांचे अवचित्त साधून खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष,कर्तव्यशील पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव साहेब यांनी स्वतंत्र अमृत महोत्सव दिनानिमित्ताने खेडवासीयांना घर घर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले व स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर युवकांनी असीम त्यागाची राष्ट्रभावनेची कदर केली पाहिजे तरच आपला भारत आणि भारतातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र होईल असे मत व्यक्त केले.त्यावेळी खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पो.हा.संतोष घोलप साहेब,राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान मा.संचालक युवा उद्योजक राहुल शेठ तांबे पाटील उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा