बातमीपत्र

आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष युवा उद्योजक मयूर शेठ मगनराव दौंडकर पाटील यांची खास रोख ठोक मुलाखत श्री अरविंदजी केजरीवाल आम आदमी पार्टी मुख्यमंत्री दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका अध्यक्ष युवा उद्योजक मयूर शेठ मगनराव दौंडकर पाटील युवा आघाडी आम आदमी पार्टी यांच्यावतीने संघटक पक्ष वाडी संदर्भात व स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका त्याचप्रमाणे विधान सभा,लोकसभा याकरता जनजागृती करून पक्ष वाढवण्यासाठी व संघटक तयार करण्यासाठी मोर्चा बांधणी चालू केली असून आम आदमी पार्टीचे गाव तेथे कार्यकर्ता तयार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूजला दिलेली यांची खास रोख ठोक मुलाखत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा