बातमीपत्र

सिडकोने केलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या तोडक कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन

समाजाला व्यसनातून मुक्त करण्यासाठी तन,मन,धन अर्पण करून व्यसन  मुक्ती केंद्र चालवणारे संस्थापक श्री.जितेंद्र मुडकर यांचे धरणे आंदोलन ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी करत आहेत


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा