बातमीपत्र

हेलपिंग हॅन्ड फौंडेशन एक हात मदतीचा या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई येथील ऐरोली मनपा जी वॉर्ड येथे महिला मार्गदर्शन,रोजगार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कशाप्रकारे घेतला जाऊ शकतो या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नवी मुंबई च्या अध्यक्षा वनिता त्रिंबके व सरचिटणीस उल्फत पठाण,ऋतुजा नाईक,कावेरी काट्टे,यांनी आयोजित केले या कार्यक्रमाला हेलपिंग हॅन्ड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे,स्थानिक भाजपाच्या महिला पदाधिकारी व मोफत कराटे प्रशिक्षण देऊन येणाऱ्या भावी पिढीला सक्षम बनवणारे गेली २५ वर्ष मोफत कराटे प्रशिक्षण देणारे संदेश सर यांनी मार्गदर्शन केले शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपण सक्षम भारत निर्माण होईल याकरिता काम राहणार असल्याचे प्रतिपादन या वेळी अनिल कांबळे यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा