धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एकनाथ किसन गायकवाड यांच्या घरी होमहवन करणाऱ्या जोशी काकांची विशेष मुलाखत धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एकनाथ किसन गायकवाड यांच्या राहत्या घरी जोशी काका यांनी महारुद्र ओम शांती होमहवन चा कार्यक्रम एकदम अतिउत्कृष्ट वैदिक विधीप्रमाणे करण्यात आला. त्यावेळी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
