बातमीपत्र

सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हाकेला साथ देणारे दिलदार दानशूर विचारवंत अन्याय अत्याचार विरुद्ध बुलंद आवाज उठविणारे. व्यक्तिमत्व युवा उद्योजक आकाश भाऊ शांताराम डोळस यांची दिनांक 2.2.23.रोजी रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (ए) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता जिल्हाअध्यक्ष विकास साळवी जिल्हा उपाध्यक्ष किरण सोनवणे पुणे शहर अध्यक्ष प्रविण पवार रूपेश खंडागळे सोहम थोरात हे उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा