गारगोटवाडी.ता.खेड.जि.पुणे याठिकाणी सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा ग्रामस्थांच्या व हितचिंतकांच्या सहकार्याने नव्या तरुण कार्यकर्त्यांच्या संकल्पनेने रविवार दिनांक १२.३.२३ ते १३.३.२३.रोजी बैलगाडा शर्यत होणार असून यात्रेस उपस्थित राहून शोभा वाढवावी अशी विनंती आयोजकांनी केले.त्यावेळी खेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यशिल,कर्तव्यदक्ष,पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांनी Live महाराष्ट्र टिव्ही नुज ला दिलेली विशेष मुलाखत
