कनेरसर या ठिकाणी किर्लोस्कर कमिन्स एम्पलॉईज युनियन कोथरूड पुणे ३८ संघटनेचे अध्यक्ष मा. महेंद्र बालवडकर आणि त्यांच्या समवेत सर्व युनियन पदाधिकारी कामगार बंधु व समस्त ग्रामस्थ कनेरसर किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचे वतीने व कनेरसर गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने १ में कामगार दिनाचे औचित्य साधुन रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी युनियनचे अध्यक्ष महेंद्र बाळवडकर,नामदेव चव्हाण,दिगंबर पोकळे,प्रविण दरेकर,वसंत कुल,नारायण मेघाजी लोखंडे यांचे पंतु गोपीनाथ वसंत लोखंडे,बाळासाहेब शांताराम लोखंडे,बाबाजी लोखंडे,रमेश लोखंडे, निखिल लोखंडे,वसंत लोखंडे,अमित खरपुडे,बाळासाहेब खरपूडे,काळुराम लोखंडे,मच्छिंद्र वाघ,उमेश दौंडकर व सर्व कनेरसर गावचे ग्रामस्थ,अंबिका विद्यालय शिक्षक शिक्षिका,सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील व विविध विकास सोसायटी चेअरमन,व्हाय चेअरमन इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=ai58sJmLOko
