वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान चिमुकल्या मुलांनी दिंडी पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण गावांतून मिरवणूक काढली त्यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका वरुडे गांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.