बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभाग
मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळा. एन् विभाग आंतरशालेय स्पर्धा-२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात
'एन्' विभागातून शिशु विकास प्राथमिक विद्यालय पंचम क्रमांकाची मानकरी शाळा ठरली. एकूण सहा पारितोषिके पटकावून १९ गुण मिळविले.
" एन " विभाग अंतर शालेय स्पर्धा पारितोषीक वितरण समारंभ आज दुपारी 2 वाजता वनिता विकास सभागृह,279, पंतनगर घाटाकोपर (पूर्व) येथे पार पडला प्रमुख उपस्थिती मा. श्रीम. नीता दातार अध्यक्षा वनिता विकास मंडळ,मा. श्रीम. नमिता दातार (उपाध्यक्षा वनिता विकास मंडळ)
विशेष अथिती श्री. महेश पालकर ( बृहमुंबई महानगर पालिका ),श्रीम. सुधा तलाशीलकर( उपशिक्षणाधिकारी ) व आदी मान्यवर उपस्थित होते.
