देशात घडणार्या लहान मुलीवरील अत्याचार,बलात्कार महिलांवरील वाढते गुन्हेगारीकरण यांच्या विरोधात आज देशभर आंदोलने,कॅण्डल मार्च अशाप्रकारे विविध माध्यमातून सरकार विरोधात घोषणा दिल्या जात आहेत नालासोपारा येथे देखील नागरिक व शाळेतील विध्यार्थी यांनी कँडल मार्च काढून निषेध व्यत्क्त केला
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
Follow Us On Social Media
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची
