स्पर्श एक सामाजिक जाणीव या संस्थेद्वारे १ मे महाराष्ट्र दिनानिम्मित सेवाभावी वैद्यकीय शिबीर या उपक्रमा अंतर्गत डॉक्टर मित्र चॅरीटेबलें ट्रस्ट आणि वृद्धाश्रम कल्याण येथे वृद्धांच्या सोइसाठी सुसज्ज पलंग आणि वैधकीय औषधे डॉक्टर मित्र चॅरीटेबलें ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रवीन्द्र जाधव यांच्या उपस्थितीत ट्रस्टला समर्पित करण्यात आले व वृद्ध आई बाबांना फळे वाटप करण्यात आली या सेवाभावी शिबीर कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या पावसकर, संस्थेची कार्यकारिणी आणि इतर सभासदांनी हजेरी लावून डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या निस्वार्थी मनोभावी सेवाकार्याची प्रशंसा करून वृद्धाश्रमाच्या सेवेत दिवस संपन्न केला. Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi Follow Us On Social Media Facebook :-https://goo.gl/8c9oUQ Youtube:- https://goo.gl/p4oSGx Twitter:-https://goo.gl/EvMrrc आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे. पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची
