बातमीपत्र

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना (रजि.) प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र या अभियानात सहभाग

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना (रजि.) या संघटनेने शासनाच्या प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र या अभियानात सहभाग घेतला असून त्यानिमित्त मुंबईतील विविथ शाळांना भेटी देऊन शाळांमथ्ये हा उपक्रम राबविण्यासाठी लेखी पत्रक काढून सूचना केली आहे. घाटकोपर येथील शिशु विकास प्राथमिक शाळेत पत्रक देताना युनियनचे पदाधिकारी व संघटनेचे अध्यक्ष- श्री विजय पाटील  व संयुक्त सरचिटणीस श्री. संदीप परब शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. स्नेहा सुभेदार.

\r\n\r\n

 

\r\n\r\n

 

\r\n\r\n

https://goo.gl/8c9oUQ

\r\n\r\n

https://goo.gl/p4oSGx

\r\n\r\n

https://goo.gl/EvMrrc

\r\n\r\n

आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.

\r\n\r\n

<div style="\&quot;color:" rgb(34,="" 34,="" 34);="" font-family:="" arial,="" sans-serif;="" font-size:="" small;\"="">पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची

 


आमच्यात सामील व्हा