आदर्श मुंबई पाक्षिकाचा वतीने विद्यार्थी गुणगौरव व वह्या वाटप कार्यक्रम विक्रोळी येथे पार पडला हा कार्यक्रम डॉ.संजय भोईर व आदर्श मुंबईच्या वतीने राबवला गेला शालेय मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे शिक्षण घेण्यासाठी हातभार लागावा याकरिता दरवर्षी अशाप्रकारे कार्यक्रम राबवले जातात असे आयोजकांनी सांगितले या हा कार्यक्रम शारदा रात्र शाळा व जुनियर कॉलेज टागोरनगर विक्रोळी येथे केला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार सुनील राऊत व्यसन मुक्ती महामंडळ सरचिटणीस वर्ष विध्या विलास भाजपा मुंबई उपाध्यक्ष मंगेश सांगळे नगरसेविका मनीषा रहाटे नगरसेवक उपेंद्र सावंत नगर सेविका राजराजेश्वरी रेडकरनगरसेविका सुवर्ण करंजे जेष्ठ समाजसेविका स्नेहा संजय देशपांडे विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
Follow Us On Social Media
Facebook :-https://goo.gl/8c9oUQ
Youtube:- https://goo.gl/p4oSGx
Twitter:-https://goo.gl/EvMrrc
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ आमची
