बातमीपत्र

गणेश मंडळांना वर्गणी घ्यायची असेल तर नोंदणी करणे आवश्यक.

गणेश मंडळांना २७ /८/ पासून नोंदणी करावी लागेल. २७ पासून ते १७ सप्टेंबर या कालावधीत ओनलाइन परवानगी देण्यात येणार.नोदणीसाठी www.charity.maharastra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश.

\r\n\r\n

\r\n\r\n


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा