बातमीपत्र

कारंजा येथील जवान सुनील धोपे यांच्यावर अखेर सहाव्या दिवशी शोकाकुल वातावरनात दफनविधी.....

मेघालय मधील शिलॉंग येथे 15 सप्टेंबर ला संशयास्पद मृत्यू झाल्यामुळं नातेवाईकानी पार्थिव घेण्यास नकार दिला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आज सहाव्या दिवशी पार्थिव कारंजात आणून शहरात अंत्ययात्रा काढीत हिंदू स्मशानभूमीत bsf कडून 3 राऊंड फायर करून दिली सुनील धोपे यांना सलामी शासकीय इतमामात दफनविधी पार पडला यावेळी नातेवाईकाचे अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले, खासदार भावना गवळी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी जवान सुनील धोपे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा