परभणी जिल्ह्यातील सेलू येथील मराठवाडा शिक्षण सम्राट म्हणून ओळख असलेल्या श्रीराम प्रतिष्ठाण प्रेरित प्रिन्स सुरभी महोत्सव सन18/19 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदित्य रोडगे सर, संस्थेच्या सचिव रोडगे मॅडम, आमचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर होते. या सुरभी मोहत्सवात गुणवंत विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या विशेष पारितोषिक देण्यात आली या सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग1ली ते5वि च्या प्रिन्स एकाडमी च्या आदिवासी विभागाच्या विध्यार्थ्यांनी अनेक गीतांवर ठेका धरून आपल्या पालकांना भारावून टाकले.
