बातमीपत्र

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे माणकेश्वर येथील ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ ऐरणीवर सन२०१७ /२०१८ च्या१४ व्या ग्रामपंचायत ठरावा अंतर्गत अनेक कामाची मागणी केली.या मागणी नुसार सौर दिवे बसविणे, अंगणवाडी दुरुस्ती, ग्रामपंचायत दुरुस्ती, शाळेला ई लर्निंगचे साहित्य पुरावे, पेव्हर ब्लॉक अशी अनेक कामे दाखवली आणि कागदोपत्री केली देखील हा सर्व प्रकार माणकेश्वर गावातील ग्रामस्थ श्रीनिवास बन्सी माने व सुभाष गणेशराव शिंदे यांच्या निदर्शनास आला व त्यांनी सर्व सत्य बाहेर काढण्यासाठी माने यांनी माहिती अधिकार टाकून माहिती मागवली आणि हा सर्व प्रकार बाहेर आणला या प्रकाराची माहिती मिळताच आमच्या प्रतिनिधीने सविस्तर वृत्तांत घेतला.

 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा