बातमीपत्र

रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.गावातील हनुमान मंदिर येथुन रॅली काढण्यात आली व संपुर्ण गाव मधुन रॅली फिरून शेवटी पुन्हा हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर गावातील काही व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले व राष्ट्रगीत घेऊन शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये संपूर्ण गावातील युवक व प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.

 


आमच्यात सामील व्हा