बातमीपत्र

रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे शिवजयंती व गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळींनी मिळुन सहकार्य केले.संगित भागवत कथा अंजली दीदी यांच्या वानितुन संपन्न संपन्न झाली.यावेळी अंजली दिदि यांनी शिवचरित्रावर मार्गदर्शन केले व सदर कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गावामधुन मिरवणूक काढण्यात आली.


आमच्यात सामील व्हा