बातमीपत्र

जिंतूर,परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आदर्श आचारसंहितेचा भंग कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो ना काढल्याने अधिकाऱ्यावर कारवाईची स्थानिकांची मागणी आदर्श आचार संहिता लागून चार दिवस उलटले तरीही जिंतूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका राजकीय पक्षाच्या प्रमूखाचा (नरेंद्र मोदी ) फोटो पहावयास मिळाला या संदर्भात आमच्या प्रतिनिधीना माहिती मिळाली आसता त्यानी याबाबत विचारणा केली तर एक धक्कादायक माहिती समोर आली वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही फोटो काढला नाही.तुमची काही हरकत आसल्यास आम्ही फोटो काढू या बातमी नंतर वरिष्ट कायकार्यवाही करतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा