आपल्या डोळ्यात अंजन घालून सीमेवर देश्याचे रक्षण करत असतात शहीद झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार जातो यामुळे आपले सामजिक दायित्व म्हणून आपण अश्या परिस्थिती मध्ये त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे अशी संकल्पना राहूल लोणीकर यांनी आपल्या योगानंद विद्यालय परतूर मधील 1999 च्या दहावीतील वर्ग मित्रांसमोर मांडली आणि सर्व मित्रांनी मिळून बुलढाणा जिल्ह्यातील चोर पांगरा येथिल शहीद जवान नितीन राठोड व मलकापूर येथिल शहीद जवान राजपूत यांना एकूण 1 लाख 6 हजारांची मदत प्रत्यक्ष भेटून दिली.य़ामध्ये राहुल भैय्या लोणीकर, अभय काळुखे, विशाल येंदे , विनोद बागल, नारायण गायकवाड, रोशन बगडीया, मुकुंद शेपाळ, संजय वयवहारे, सोमनाथ उदेवाल, सखाराम शिंदे , महेश सातोनकर, शिवाजी भेडळकर, डिंगाबर मुजमुले, निलेश बगडीया, दुर्गेश पोतदार,अभय काळुंके, अविनाश राठोड, अरविंद वाघमारे, किरण बलाखाणे,संदीप पाटील, संतोष वाघमारे, गणेश डाहाळे, राजु देवकर, आशोक गारकर, आशोक अंभोरे, किरण चेपटे, किशोर कद्रे, घनश्याम दायमा, अर्जुन खरात, शंकर मगर, राज कघाने, दिनकर ओवाळे, शिध्दार्थ बंड, राम रोहिणीकर यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
