लोणार तालुका सध्या दृष्कळाच्या झळाने होरळत आहे घोटभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे आशातच लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे केवळ ग्रामपंचायतच्या नियोजन शुन्य कारभारामुळे येथील ग्रामस्थांणा महीणा-महीणा पाण्यासाठी वाट पाहवी लागत आहे. मात्र ग्रामपंचायत आर. ओ. फिल्टरच्या माध्यमातून २० लीटर पाणि १० रुपयामध्ये विकत आहे तर फिल्टरप्रकृीये दरम्याण दर दिवसी हजारोलीटर पाण्याची नासाडी होत आहे तर दुसरीकडे याच पाण्यासाठी ग्रामस्थ वनवन भटकंती करीत आहेत अशा ह्या जिवघेण्या समस्या व मागील २ वर्षाच्या मासीक सभांच्या आणि ग्रामसभांच्या ठरावांच्या नकला सार्वजनिक करण्यात याव्या या मागणी सह ग्रामस्थाच्या मुलभुत सविधेच्या पुर्ततेसाठी येथील नागरिकांच्या वतीने डफडे बजाव,निंद से जगाव " असे अंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले.
