बातमीपत्र

रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.केशरबाई शिवाजी बाजड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ११ सदस्या पैकी फक्त एकच अर्ज दाखल करण्यात आला ११ सदस्यापैकी ८ सदस्य उपस्थित होते त्या पैकी फक्त एकच अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे सर्वानुमते सौ.केशरबाई शिवाजी बाजड निवड करण्यात आली यावेळी निवडणुक अधिकारी एस. जि.नप्ते नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी संजय बोरकर गावचे तलाठी,ग्रामसेवक,सर्व सदस्य व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.


आमच्यात सामील व्हा