स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर रिसोड मालेगाव मतदारसंघातील नेतंसा येथील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली व दुष्काळी भागातील पाहणी केली यावेळी गावातील सर्व शेतकरी संघटनेचे मंडळी उपस्थित होती व गावांतील शेतकरी उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये दामोदर इंगोले जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व माजी जिल्हा परिषद सदस्य धनिराम बाजड कळम गव्हानचे सरपंच प्रदीप मोरे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होत.
