बातमीपत्र

बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारा रयतेचा राजा,प्रजाप्रीय,सत्यशोधक,पुरोगामी,समाजसुधारक , आरक्षणाचे जनक,राधानगरी धरनाचे शिल्पकार,प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे,स्त्री उद्धारक,कला क्रिडा यास राजाश्रय देणारे माणगांव,कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व पहिली ऐतिहासिक माणगांव परिषद शताब्दी महोत्सव समिती उदघाटन व सन्मान सोहळा आज कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी छत्रपती शाहू महाराजांचे नातू मा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा. भिमराव यशवंतराव आंबेडकर,मा.विक्रमसिंह विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा