राधानगरी भुदरगड आजरा च्या वंचित बहुजन आघाडीची च्या उमेदवारी साठी आजी राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघाचे युवा नेते जि. प.सदस्य जिवन दादा पाटील यांनी आपल्या राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघातील आपल्या कार्यकर्त्यांच्या सुमारे १०० चारचाकी गाड्या कोल्हापूर येथील विश्रामगृह घेऊन जाऊन आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
जरगनगर सांस्कृतिक हॉल येथे पार पडलेल्या मेकाव्यात वंचित बहुजन समाजाने पाठीशी राहण्याचे आवाहन जी प सदस्य जीवनदादा पाटील यांनी केले .
राधानगरी विधान सभेसाठी अनेक युवा नेत्यांची भाऊगर्दी झाली असताना वंचित च्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते याच पार्श्वभूमीवर आज जिवन दादा पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी कडे आपल्या उमेदवारीसाठी जोरदार शक्ती प्रदर्श करत मागणी केली असल्या मूळे या प्रश्नावर पूर्णविराम मिळाला की काय हा हे बघणे उत्सुकाचे ठरेल. यावेळी राधानगरी ,भुदरगड ,आजरा तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी कुर चे सरपंच अनिल हळदकर ,संकेत सावंत,दादासो पाटील ,गिरीश पाटील हरिभाऊ कांबळे आजरा ,प्रकाश कांबळे बहुजन आघाडी अध्यक्ष राधानगरी,डॉ एम डी कांबळे सिरसे,आप्पसो पाटील ,संदीप पाटील, शिवाजी भांदिगरे, भानुदास पाटील कसबा वाळवे , डॉ .प्रीती कांबळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,सुमेध कांबळे,दयानंद कांबळे गुडाळ ,संजय कांबळे सरवडे, जम्बो मुलांनी तुरबे,हरिभाऊ कांबळे पेरणोली,तानाजी गुरव देवकांडगाव ,अजिक्य कलद्रे ,अविनाश हेबाळकर गवसे ,संजय दाभोळे वाघापूर,शिवाजी पाटील कोनवडे ,आनंदा साठे ठिकपुरली, धनाजी देसाई नाधवडे,संतोष कांबळे टिक्केवाडी , एस बी ऐणेकर सुकुमार कांबळे , आनंदा आणोशे ,रमेश देसाई गारगोटी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
