महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची गावोगावी जाऊन घराच्या पडझडीची पाहनी करतांना वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष डॉ.प्रिती सुमेध कांबळे,सुमेध कांबळे,सुरेश जाधव,कमलेश वायकेकर,भिकाजी कांबळे,सागर कांबळे.भुदरगड तालुक्यातील तिरवडे वीस ते पंचवीस घरांमध्ये नैसर्गिक रित्या पाणी येत असल्याने त्याठिकाणी राहणारे लोक हे अजून स्वतःच्या घरी वास्तव्यास गेलेले नाहीत.तरी अद्याप प्रशासनाचीही काही मदत यांच्या पर्यंत पोहचलेली नाही किंवा इतर कोणतेही राजकीय,सामाजिक संघटना पोहाहचल्या नसल्याने वंचित आघाडीच्या वतीने आव्हान केले कि जास्तीत जास्त ह्या लोकांना मदत मिळावी याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करावी व सामाजिक संस्थांनी देखील मदत करून या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
