बातमीपत्र

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे राधानगरी वाकीघोलात परिसरातील सावदै वडाचीवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांचे व गट क्र १८ मधील मारुती तुकाराम पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी लवकरात लवकर स्थानिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली जात आहे आहे


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा