रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे रूषीपंचमी निमित्त संत गजानन महाराज संस्थान च्या वतिने दरवर्षी प्रमाणे यंदाही गावांमध्ये मिरवणूक काढुन संस्थान वर प्रसाद वाटप करण्यात आला.या पालखी सोहळ्यात सर्व भजनी मंडळी गावकरी व महिला उपस्थित होत्या.