खेड तालुक्यातचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ प्रकाशजी वाडेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना त्यांच्या समवेत विष्णुदास (उर्फ -बाप्पुसाहेब )थिटे, संतोष दौंडकर, श्रीनाथ लांडे ,वैभव गावडे, योगेश तांबे, धनराज वाघोले उपस्थित होते.
