बातमीपत्र

रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दीन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान बाजड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली या वेळी जाधव सि.व्ही.वाळुकर सर व सावळकर मॅडम  यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळुकर सर व आभारप्रदर्शन साबळे सर यांनी केले. 


आमच्यात सामील व्हा