बातमीपत्र

लोणार तालुक्यातील बिबी येथे सेवालाल चौकात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला "शराब नही दूध पियेंगे, कमजोर नही सशक्त बनेंगे" या मोहिमे प्रमाणे नवतरुणांसाठी  दुधाच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवून, व्यसनमुक्तीचा संदेश देत नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा