बातमीपत्र

लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांची लोणार पोलीस स्टेशनची कामगिरी कौतुकास्पद असून सेवानिवृत्ती पर्यंत २५० च्या वर बक्षिसे मिळवत त्यांच्या सेवापुस्तकात एकाही कसुरी किंवा शिक्षेची नोंद नसून त्यांची ३१ वर्षाची सेवा ही पोलीस विभागात खऱ्या अर्थी सदरक्षणाय, खलनिग्रहणाय अशी आहे.निरोप समारंभाच्या कार्यक्रमास तालुक्यातील पोलीस पाटील संघटना, व्यापारी संघटना, पत्रकार संघ, राजकीय, सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच पोलीस कर्मचा-यांच्या वतीने सत्कारमूर्ती लोणार पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र माळी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा