कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब गरजू तसेच रोजंदारीवर काम करणारे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे जेवण्याचे हाल होत होते अशा लोकांना मदत करण्यासाठी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,चाळपेठ,श्री आगाशी जैन देरासर & चारीटेबल ट्रस्ट (जुने जैन मंदिर, चाळपेठ) व हनुमान मंदिर ट्रस्ट,चाळपेठ यांच्या सहकार्याने आगाशी पंचक्रोशीतील गरीब गरजू लोकांना मोफत घरपोच जेवणाची सोय करण्यात आली होती.
