बातमीपत्र

मा.मुख्यमंत्र्यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचं सांगत रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.याच आवाहनाला मावळा प्रतिष्ठानकडून सकारात्मक प्रतिसाद देत. रक्त सांडून नव्हे आता रक्तदान करून देशावर आलेल्या संकटाला हरवूया. मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई सानपाडा येथील वडार भवन येथे भव्य रक्तदान शिबिर 14 जुन रविवारी  आयोजित करण्यात आल आहे .आज महाराष्ट्र संकटात आहे आणि त्या संकटात आम्ही महाराजांचे  मावळे सदैव राज्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. कधीकाळी आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडून राज्य राखलं आहे.तर आता आम्ही रक्तदान करून ते राखू. अन कोरोनाच्या संकटाला पळवून लावण्यासाठी राज्य सरकार व प्रशासन यांना सहकार्य करू.तरी खालील नंबरवर संपर्क  साधून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.नवी मुबंईमधून प्रवासाची सुविधा नसल्यास आपल्या येण्याजाण्याची व्यवस्था केली जाईल.

\r\n\r\n

\\r\\n\\r\\n

\r\n\r\n

सचिन जाधव : 9324414041
\r\n\\r\\nनारायण घाडगे : 8898473333

\r\n\r\n

\\r\\n\\r\\n

\r\n\r\n

Facebook Page
\r\n\\r\\nhttps : //m.facebook.com/mavala.in
\r\n\\r\\nwebsite : Www.Mavala.in 
\r\n\\r\\nEmail : mavalapratishtan@gmail.com
\r\n\\r\\nएफ 65560 मुंबई
\r\n\\r\\nमावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (रजि.)


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा