बातमीपत्र

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षांला सहा हजार रुपये तिन टप्यात देण्याची पि एम किसान योजना आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सुद्धा केलेला आहे. मात्र तांत्रीक अडचणी मुळे लोणार तालुक्यातील शेकडो लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहे. या आडचणीला दोषी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा