बातमीपत्र

निधन वार्ता : स्वर्गीय भारत त्रंबक सरदार वय ४० वर्ष यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन

स्वर्गीय भारत त्रंबक सरदार वय ४० वर्ष यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुली,पत्नी,एक भाऊव एक बहीण असा आप्त परिवार आहे. भारत सरदार हे खळेगाव येथील एक आदर्श प्रेमळ व खेळाडू प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते.त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दिनांक ०३.०८.२०२० रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटूंबाकडून कळविण्यात आले. शोकाकुल - रंजना भारत सरदार,कोमल व कुणाल सरदार   


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा