बातमीपत्र

लोणार पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली घरे व त्यासाठी वापरलेले लाखमोलाचे सागवान चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे


आमच्यात सामील व्हा