<span style="\"color:rgba(0," 0,="" 0.87);="" font-family:roboto,noto,sans-serif;="" font-size:15px\"="">पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पोलीस विभाग,एस.आर.पी.एफ.संरक्षण दल,पोलीस परिवार व सर्व सामान्य नागरिक यांच्या न्याय व हक्कसाठी डाॅ.संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे,कोरोणा काळात रोजमजुरी करुन आपला उदर निर्वाह चालविणाऱ्यांनी चार महिने जेवण,अन्न,धान्य वाटप केले अश्या समाजसेवकांची पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पालघर जिल्हा अध्यक्ष व पालघर जिल्हातील सर्व पदधिकाऱ्यांनी दखल घेऊन कोरोणा योध्दा सन्मान पत्र,व पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले यावेळी सायली कदम, शशिकांत ओव्हाळ, राकेश ठाकूर,अतुल केळकर,दत्ताजी शिंदे,रवि बिहाडे,धिरज बिहाडे, मारुती पाईकराव,कैलास कंकाळ,भरत अंबोरे,कैलास बिहाडे समस्त पोलीस मित्र सवन्मय परिवार समिती मधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
