बोळींज आयसोलेशन सेंटर,खारोडी विरार येथे लोकांची लसीकरणासाठी रात्री १२ वाजल्यापासून राग लावून उभे राहतात,कोरोना महामारी वाढत असताना लोकांनी लसीकरण केंद्रा बाहेर प्रचंड अशी गर्दी होते सध्या केंद्रामध्ये फक्त १०० जणांनाच लस दिली जात आहे,मात्र केंद्रा बाहेर ३०० ते ४०० च्या वर नागरिक रात्री १२ वाजल्या पासून लोक लाईनमधे उभे असतात त्याकरिता तात्काळ आणखी लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली.अशी माहिती माजी स्थानिक सभापती सखाराम महाडीक यांनी दिली.यावेळी विभागीय सिनियर पी.आय. महेश शेट्ये,मा.नगरसेवक अजित नाईक व मनसेचे प्रवीण राऊत उपस्थित होते
